भारतात लग्न करण्यासाठी योग्य वय काय आहे?www.marathihelp.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरील भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. सध्या देशात पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आहे, तर महिलांसाठी 18 वर्षे आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 67751 +22