पृथ्वीची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?www.marathihelp.com

पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि. मी.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 22566 +22