नगरपालिका समिती स्थापन करण्यासाठी शहरे व शहरांची लोकसंख्या किती असावी?www.marathihelp.com

10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. 10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी 'क' वर्ग नगरपरिषद, 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी 'ब' वर्ग नगरपरिषद तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी 'अ' वर्ग नगरपरिषद असते.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 09:11 ( 1 year ago) 5 Answer 89798 +22