कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे आणि का?www.marathihelp.com

२०२० च्या अहवालानुसार सर्वांत कमी बालमृत्यू दराच्या बाबतीत केरळ राज्य आघाडीवर आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण प्रतिहजार जन्मांमागे ६ आहे; तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आणि तमिळनाडू राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत बालमृत्यू दर १२ आणि तमिळनाडूमध्ये १३ आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 76256 +22