कविता प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

मूलतः उत्तर दिले: मराठीत कवितेचे कोणकोणते प्रकार आहे? विडंबन,विनोदी कविता,श्लोक, साकी,सुनीत,हायकू असे परंपरागत व आज-कालचे काव्य प्रकार आढळून येतात. काळ जसजसा पुढे जातो तसतसे काही काव्यप्रकार साहित्यात दाखल झाले असल्याचे नाकारता येत नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 23402 +22