एक हेक्टर म्हणजे किती बिघे?www.marathihelp.com

एक हेक्टर म्हणजे किती बिघे?
महाराष्ट्रात बीघा शब्द प्रचलित नसून गूंठा(आर),एकर,हेक्टर हे शब्द प्रचलित आहेत

अर्धा एकर किंवा २० गुंठे , २ बिघे म्हणजे १ एकर किंवा ४० गुंठे तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर . १ गुंठा = १०८९ चौरस फूट . १ हेक्टर = १०००० चौरस मिटर . बिघा , एकर हे एफपीएस तर हेक्टर हे दशमान पद्धतीने मोजले जातात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 4399 +22