उत्तर प्रदेशात किती आमदार आहेत?www.marathihelp.com

४०४ आमदारसंख्या असलेली उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील सर्वात मोठे विधिमंडळ सभागृह आहे. ह्या विधानसभेचे कामकाज लखनौमधून चालते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विधानसभेचे नेते आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 99523 +22