इंग्रजी नंतर मी कोणती भाषा शिकावी?www.marathihelp.com

इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर दररोज किमान १०-२० शब्द, त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ माहित करुन घेणे आवश्यक आहे. शब्द लक्षात ठेवल्याशिवाय तुम्ही इंग्रजी कधीही शिकू शकत नाही. २) सोप्या भाषेत शब्द प्रयोग असलेली इंग्रजी पुस्तके विकत घ्या. तुमच्या आवडीची गोष्टींची पुस्तके वाचा.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:43 ( 1 year ago) 5 Answer 26002 +22