आपण सावित्रीबाई फुले जयंती का साजरी करतो?www.marathihelp.com

सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी 'गृहिणी' नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

solved 5
सामान्य ज्ञान Thursday 16th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 63105 +22